जीर्णोध्दार सदस्य

 • श्री. संतोष गावकर
 • श्री. रमाकांत पंगेरकर
 • श्री. विभाकर गाडगीळ
 • श्री. मोहन गावकर
 • श्री. रमेश सावंत
 • श्री. शिवराज मयेकर

जीर्णोध्दार सदस्य

 • श्री. संतोष गावकर
 • श्री. रमाकांत पंगेरकर
 • श्री. विभाकर गाडगीळ
 • श्री. मोहन गावकर
 • श्री. रमेश सावंत
 • श्री. शिवराज मयेकर

श्रीदेव गिरेश्वर देवस्थानाविषयी थोडेसे ...

रत्नागिरी जिल्ह्याच्या एक सीमारेषेवर राजापूर तालुक्यातील अणसुरे गावात एक डोंगर वजा टेकडी आहे. या टेकडीवर सुमारे चारशे वर्षापूर्वीचे "भवानी शंकर गिरेश्वर " हे बारा वाड्यांचे जागृत सुप्रसिद्ध शंकराचे मंदिर आहे. गिरिवर बसणारा तो "गिरीश्वर" परंतु, पूर्वापार "गिरेश्वर" याच नावाने तो प्रचलित आहे. समोर विशाल समुद्र, त्यास ऐतिहासिक विजयदुर्ग उभा आहे.

पुढे वाचा...